Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 01-Apr-2010
Description: Pati @ Siddharth Complex, Kothrud
English Translation: Do we spit in our house? Then why in office?
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (11 votes cast)


 
On 11-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हे नक्कीच सरकारी दफ्तर असणार!
 
On 12-Apr-2010 , Pranav Jatkar said,
लिहीणार्याची चांगलीच तारांबळ झालीये थुंकता-थुंकता... I mean... पाटी लिहीता-लिहीता...!
 
On 28-Apr-2010 , Kesu said, Star Poster
आम्ही घरी झोपा काढतॉ,म्हणून मग ऑफिस मधे पण काढायच्या का?
 
On 04-May-2010 , ash said,
amchya vayaktik savayinshi tumhala kay dena ghena ahe???
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
आम्ही तर थुंकतो घरात. बेसिन मध्ये. मग ??
 
On 27-May-2010 , pravin joshi @ Igatpuri said,
कुठेहि थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध ह्क्क आहे तो आम्हि बजावणारच
एक तडजोड होउ शकते आम्हाला पर्यायि जागा द्या.
 
On 08-Jun-2010 , Sudhanshu said,
घरात आम्हि आणखी ब-याच गोष्टी करतो त्या ऑफिसात केल्या चालतील का ?
 
On 08-Jun-2010 , ankush said, Star Poster
पाटी लेखकाचा काहितरी गैरसमज होतोय -अहो, 'नाहिना' असे स्वतःच उत्त्तर ग्रुहित धरून पुढे का लिहता तुमचा हट्ट?
हुकूम,दंड,कायदेशीर कारवाई ई. वगळता हि काय पाटी झाली? पुणेरी तर अजीबात नाही!
 
On 23-Jul-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
अरे देवा तुझी मुले अशी कारे थुंकतात?
 
On 26-Jul-2010 , Santosh Takale said,
BAAP RE PUNYAT YENARENE TUKANE BANDHANKARAK AAHE ASE MANAVE KA ?
 
On 28-Jul-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
जराशी असंबद्ध रचना केली आहे पाटीची...हाफिसात जर कुणी थुंकत नसेल तर ते स्वच्छच रहाणार ना..मग परत चला स्वच्छ ठेवुयात वगैरे कशाला?
 
On 02-Aug-2010 , ankush said, Star Poster
माघच्या आठोवड्यात काही 'खास' असे चघळणारे पुणेकर पाटीवाचक ऊत्तर म्हणुन पाटीच्या खाली काहीतरी लिहतांना आढळले म्हणे...
"घरी नाही, ऑफिसात पण नाही थुंकत -फक्त ऑफ्फिसच्या परिसरात..####"
(लांबुन काहितरी नक्षीदार काम केलेले वाटले, पण जवळ जाऊन निरिक्षण केल्यानंतर समजले की #### च्या जागीच पचापच थुंकलेले होते). घ्या आता !
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
changle nirikshan ahe ankush...keep it up..
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required